Wednesday, August 20, 2025 12:19:50 PM
राजू शेट्टींनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरीसाठी एक विशेष केंद्र उभारून तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत'.
Ishwari Kuge
2025-08-08 16:08:58
माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात रविवारी सकाळी 5 वाजल्यापासून नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेष पदयात्रा काढली आहे.
2025-08-03 18:15:44
खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पुन्हा गावात आणण्यासाठी तातडीने पुढाकार घेत केंद्रीय मंत्री आणि वनमंत्री यांच्याशी संपर्क साधला.
2025-08-01 18:31:37
राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्याने हर्षल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जीवन संपवले आहे, असा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे. यावर, केशव उपाध्ये म्हणाले.
2025-07-24 20:58:04
शक्तिपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे. सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे.
Apeksha Bhandare
2025-07-01 13:13:26
'सरकारच्या अंदाज समितीच्या सदस्यांनी 5 हजार रुपयांच्या चांदीच्या थाळ्यांमध्ये मेजवानी उडवल्याने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत', असं म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
2025-06-25 21:23:08
राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत कारागृह घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. 'राज्यातील कारागृहात गेल्या 3 वर्षांत सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाला आहे', असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
2025-06-20 21:50:27
कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार घोटाळ्यात अडकलेल्या जालिंदर सुपेकर यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
2025-06-05 14:10:41
दिन
घन्टा
मिनेट